सचिन: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आमच्यासाठी क्रिकेटचा देव असणार्‍या आमच्या सर्वांच्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! विक्रमांचे असेच डोंगर रचत रहा!!!3 comments:

हेरंब said...

३३ कोटी + १ ...

नतमस्तक !!

आनंद पत्रे said...

सचिनला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...

सागर पुन्हा नवीन..... said...

" तुम जीयो हजारो साल और साल के दिन हो एक हजार ".....
सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...