उपक्रम : मला आवडलेली मराठी वेब साईट

खाली दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा.


ही साईट खूप छान आहे. या वर तर्क क्रीडा म्हणून एक पेज आहे. त्यावर धमाल कोडी आहेत. इतर माहिती पण खूप मस्त आहे. एकंदरीत काय तर जे वाचन कीडे आहेत त्यांना नक्की आवडेल.
तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

नेताजी सुभाशचंद्र बोस


आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची पुण्यतिथी . . . त्यांच्या पवित्र स्म्रुतीस अभिवादन!!!!!!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

India-independence-Day-Grand-Card.jpg Independence day image by vijesh_01

सर्व भारतीय नागरिंकना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

स्वातंत्र्यदिनच्या पूर्व संध्येला. . . .

उद्या आपला स्वातंत्र्यदिन, प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस.पुर्वसंध्येला प्रत्येकजण उद्याच्या तयारीत मग्न आहे. आज प्रत्येक रस्त्यावर, सिग्नलवर, चौका चौकात झेंदयांची विक्री करणारांची गर्दी आहे, तरी स्वाइन फ्लू मुळे यांची गर्दी थोडी कमी आहे. खूप प्रकारचे ध्वज सायकलला किंवा बांबुला अडकवून यांची विक्री चालू असते.

आपल्यासाठी स्वातंत्र्यदिन आणी प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशप्रेमाचे अस्तत.इतर दिवशी आपल्याला देशाशी काही घें देण नसत. मग या दिवशी देश प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सारे मार्ग शोधले जात्तात त्या पैकिच एक म्हणजे कागदी किंवा प्लास्टिकचा ध्वज घायचा टेबलवर ठेवायचा, कारमध्ये, भिंतीमध्ये ाडकायवायचा, नाही तर हातात घेऊन गावभर हिंडत बसयाच. मनाला वाटेल तेव्हा हव्य त्या जागी फाडकावायचा. . . अरे तो आपला राष्ट्र ध्वज आहे शो पीस नाही. . कशाच भान नाही. दुसर्या दिवशीच हे ध्वज रस्त्यावर अन् आमच बेगडी देश प्रेम सुद्धा!!! कचरा कुंडी,रस्त्यावर फाटलेले, चुरागळून पडलेले हे ध्वज सर्रास तुडवलेले जातात अन् त्याच आम्हाला काही सोयर सुतक नसत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाल आहे या मागे खूप बलीदान आहेत. त्या बरोबरच मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तेवढेच जवान शहीद झाले आहेत.

स्वातंत्र्य दिनाला धवज घ्यायचा नंतर तो कित्येक दिवस धूळ खात पडलेला असतो. . .मग परत येतो प्रजासत्ताक दिन की परत नवा ध्वज. . .अन् पुन्हा तोच प्रवास चालू. . .आणी आमच्या आजूबाजूला हे सार घडत असताना आम्ही मात्र नीर्विकार असतो. . आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही. हेच आपल देश प्रेम??? हीच स्वातंत्र्यसैनिकंच्या बलिदानाची किमत आहे??? हे आपण किती दिवस अस वागायच??

या वर्षी तरी ध्वज घेताना किमान खालील विचार करा. . .प्लीज. . . 1. केवळ हौस म्हणून किंवा स्वस्त मिळतो आहे म्हणून ध्वज विकत घेऊ नका 2. ध्वज घेण्यापूर्वी आपण तो कशासाठी अन् कुठे लावणार आहोत याचा नक्की विचार करा 3. घ्यायचा असेल तर शक्यतो कायम स्वरूपी टिकतील अशे धातूचे ध्वज घ्या 4. वाटेल त्या ठिकाणी स्टिकर्स चिटकवू नका 5. आजु बाजूला पडलेले ध्वज पायदळी येऊ देऊ नका 6. ध्वजाचा मान राखा 7. जे मान ठेवत नसतील त्यानाही मान ठेवण्यास भाग पाडा. आपल्या राष्ट्र ध्वजाचा मान ठेवणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे याची जाणीव सदैव ठेवा. . . .जय हिंद

स्वाइन फ़्लु : आता तरी जागे व्हा!!!!!!!!!!!!

गेले १०-१५ दिवस जिथे तिथे फ़क्त स्वाइन फ़्लुच्या बातम्या आहेत.या सगल्याचा आता मात्र जाम वैताग आला आहे.बातम्या ऐकुनच स्वाइन फ़्लु झाल्यासारख वाटायला लागल आहे. या स्वाइन फ़्लु ने मात्र पुन्हा एकदा सरकार अन राजकारणी यान्चा भान्डफोड केला आहे. नैसर्गिक आपत्ती असो किन्वा मानव निर्मित आपत्ती असो आम्ही त्याचा मुकाबला करुच शकत नाही हे सिद्ध झाल आहे.
गेले महिनाभर सरकार अन आमचे नेते लोक यानी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यावरुन त्यान्ची कार्यक्षमता लक्षात आली.महासत्तेची स्वप्न पाहत असलेल्या भारताची एका विषाणुने अगदी वातहात करुन सोडली आहे. मनात फ़क्त एकच प्रश्न येतो, एवढा मोठा देश, गुणवत्ता, साधन, सम्पती सार काहि असुनही आम्ही कोणत्याच सन्कटाचा सामना समर्थपणे करु शकत नाही.
आपण प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आली आहे. एवढी मोठी आपत्ती आलेली असताना आमच्या सरकारजळ परिस्थिती नियनत्रणाखाली आणण्यासाठी कोणतीही योजना नसावी याहुन मोठ दुर्दैव काय असु शकत?

निवडणुकांच्या काळात मते मागायला येत असलेल्या तथाकथित जनतेच्या सर्व सेवेकांना जाब विचारयची वेळ आली आहे.

आता तरी जागे व्हा!!!!!!!!!!!!

Swine Flu screening centres

PMC opens 15 swine flu screening centres to ease pressure on Naidu Hospital. Centres won’t collect swabs, only conduct check-ups, counselling
T H E L I S T O F 1 5 H O S P I TA L S


Karve Road

Erandvana Hospital, Contact: Dr Sarita Ganala (9764000939)

Mhatre Bridge

Late Anandibai Narhar Gadgil Hospital, Contact: Dr Jyotsana Khole (9422987953)

Ganj Peth

Late Balaji Rakhmaji Gaikwad Hospital, Contact: Dr Sandhya Bahule

Narayan Peth

Late Kalavatibai Mavale Hospital, Contact: Dr Nila Limaye (9881385015)

Lakshmi Road

Late Mamasaheb Badade Hospital, Contact: Dr Swati Joshi

Raviwar Peth

Hutatma Babu Genu Hospital, Contact: Dr Dinesh Bende (9421018878)

Koregaon Park

Late Bapusaheb Ganuji Kavade Hospital, Contact: Dr Jaya Bhondave (9922504428)

Ganesh Peth

Late Rohidas Kirad Hospital, Contact: Dr Chandrashekhar Gujar

Kothrud

Late Jayabai Nanasaheb Sutar MaternityHospital, Contact: Dr Shyam Satpute (9823217047)

Alandi Road

Siddharth Hospital, Contact: Dr Bhagwant Gagare (9423004811)
Sahakarnagar

Late Shivshankar Pote Hospital, Contact: Dr Vidya Rajwade (9422520930)

Aundh Road

Late Baburao Genba Shavale Hospital, Contact: Dr Madhuri Gare (9823224789)
Yerwada

Late Damodar Ravji Galande Hospital, Contact: Dr Ujjwala Khristi (9730571404)

Shukrawar Peth

Dr Kotnis Health Centre, Contact: Dr Asmita Bhoi (9850992960)

Shivajinagar

Late Jangalrao Kondiba Amrale Hospital, Contact: Dr Aparna Gokhale (9823214103)


PCMC

Yashwantrao Chavan memorial hospital, Sant Tukaramnagar, Pimpri

Jijamata hospital, Pimpri


Municipal hospital, Bhosari


Municipal hospital, Akurdi

Municipal hospital, Sangvi


Municipal hospital, Thergaon


Municipal hospital, Yamunanagar, Nigdi


Talera hospital, Chinchwad
.

मैत्री दिन!!!


मैत्री दिनच्या मनापासुन शुभेच्छा!!!!!