tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.comments2023-06-30T19:45:46.461+05:30मनमौजीYogeshhttp://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comBlogger698125tag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-76145201020046175632021-05-10T21:25:02.628+05:302021-05-10T21:25:02.628+05:30दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी...दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी सांगू शकेल का? Anonymoushttps://www.blogger.com/profile/05321192783086515383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-33932347317739546842021-05-10T21:24:07.282+05:302021-05-10T21:24:07.282+05:30दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी...दगड का माती , डोंगर का पाणी हे खेळ कसे खेळतात कोणी सांगू शकेल का? Anonymoushttps://www.blogger.com/profile/05321192783086515383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-76676950329835874962016-01-28T18:35:44.139+05:302016-01-28T18:35:44.139+05:30हाहा... मस्तच!
Visit my blog, Rajat says it all -...हाहा... मस्तच!

Visit my blog, Rajat says it all -  Here Rajat Joshihttps://www.blogger.com/profile/15784519710617419923noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-29120534226013721322016-01-26T20:42:12.269+05:302016-01-26T20:42:12.269+05:30वा! मस्तच. वा! मस्तच. Rajat Joshihttps://www.blogger.com/profile/15784519710617419923noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-53672476039005617522014-02-22T14:22:28.736+05:302014-02-22T14:22:28.736+05:30I THINK, HE SAGLA MUDDAM LAPAVLA JAAT ASEL
I THINK, HE SAGLA MUDDAM LAPAVLA JAAT ASEL
Anonymoushttps://www.blogger.com/profile/09071738237230977758noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-78257931326881531912012-12-26T22:20:14.074+05:302012-12-26T22:20:14.074+05:30एकूण या सोशल मिडीयापासून दोन हात दूर राहण्यात शहाण...एकूण या सोशल मिडीयापासून दोन हात दूर राहण्यात शहाणपण आहे!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-71444518494087856872012-12-26T01:11:03.382+05:302012-12-26T01:11:03.382+05:30विचारवंतांना नावे ठेवता ठेवता मीच कधी विचार जंत झा...विचारवंतांना नावे ठेवता ठेवता मीच कधी विचार जंत झालो हेच कळले नाही.
आपला तो वंत दुसर्याचा तो जंत अशी वृत्ती अंगी बाणवीत आहे म्हणजे डोक्याला मनस्ताप होणार नाही,Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-77083097694126394792012-12-25T12:27:32.013+05:302012-12-25T12:27:32.013+05:30'तारतम्य' ही बाळगण्याची गोष्ट आहे खरी. पण ...'तारतम्य' ही बाळगण्याची गोष्ट आहे खरी. पण ती ज्या खिशात बाळगायला हवी...तो खिसा फाटला आहे...बहुतेक त्यामुळे त्यातून हळूहळू झिरपत चालले आहे...तारतम्य.

मनस्ताप होतो खरा...पण आपण ठरवून काही मोजकी वर्तमानपत्रे वाचावीत असे मला वाटते. कारण जर एक ठराविक ग्रह करून घेऊन वर्तमानपत्रे अजिबात न वाचणे हे सद्य परिस्थितीपासून स्वत:च स्वत:ला दूर ठेवून फक्त इतिहास, स्वप्नजगत ह्यात आपण रमून जाऊ काय असे भय वाटते. कारण शेवटी जो वर्तमानकाळ आहे तो आपणच समोर घेतला पाहिजे व जितके जमेल तितके त्याची जाण ठेवून त्याविरुद्ध लढावयास हवे. नाही का ?

आणि सध्याच्या जगात भरपूर चांगली कामे होत असतात...फक्त आपण फार मोठ्या प्रमाणात ह्या मिडीयावर अवलंबून रहातो...व ते जी माहिती देतात तेच म्हणजे जग असे आपल्याला वाटू लागते. तसे न करता मला वाटतं आपण स्वत: बाहेर पडून जी चांगली कामे होत आहेत त्यांना स्वत: भेट देऊन ती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर ही आलेली मरगळ दूर व्ह्यायला थोडी मदत होईल ?
पटतंय का माझं म्हणणं ?
:)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-34540315068476132692012-11-28T07:22:56.397+05:302012-11-28T07:22:56.397+05:30सरसकट सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीच....सरसकट सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहता येणार नाहीच. बर्याच मुलांच्या घरातली परिस्थिती वेगवेगळी असेल. कुठे अति कडक वातावरण तर कुठे स्वातंत्र्याचे भोक्ते.

” ज्याची खावी पोळी त्याला घालावी गोळी ’हे वाचल्यावर भीती वाटली. :(

बहुतांशी कथा या काल्पनिक असल्या तरी त्यात काहीसे खरेही उतरलेले असते. नकारात्मक अप्रोच लहानपणापासूनच अवतीभोवती दिसतो... दिसतच राहतो. :( :( भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-75913657356217842972012-09-26T11:26:47.151+05:302012-09-26T11:26:47.151+05:30@ Savita@सविता ताई,हेरंब,श्रिया ताई....धन्यवाद.@ Savita@सविता ताई,हेरंब,श्रिया ताई....धन्यवाद.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-49920333452257851212012-09-24T19:40:14.957+05:302012-09-24T19:40:14.957+05:30लेख छानच आहे. ह्यात जे काही आपण म्हंटले आहे ते मला...
लेख छानच आहे. ह्यात जे काही आपण म्हंटले आहे ते मलाही वाटते.कुठेतरी एक खंत आहे कि प्रगती आहे पण त्यासोबत side effect म्हणून नको ते मुले शिकत आहेत. धावत्या जगात,सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस कसा संपतो कळत नाही आई वडिलांना.घरात चौकोनी कुटुंब,अगदी बरोबर! मुलांचे विश्व शाळा अभ्यास,क्लासेस,खेळायला वेळ असला तर थोडा वेळ मैदानी खेळ नाहीतर संगणक आहेच! शिवाय idiot box ....अजून सांगायला नकोच!
एक अनुभव आठवला, माझ्या एका मैत्रिणीला भेटायला तब्बल ३ वर्षांनी गेले होते. जाण्याआधी एक फोन केला तर मला म्हणे "अग माझ्या मुलाचा अभ्यास असतो आणि मग तू ये"..म्हंटले चालेल आनंदच वाटला.जेव्हां मी गेले तेव्हां परिस्थिती अशी होती कि मुलगा समोर बसून अभ्यास करत होता आणि मातोश्री TV बघत त्याचा अभ्यास घेत होत्या.अर्थात त्यात मुलाचा अभ्यास किती होत असेल,कोण जाणे! मी जेव्हां ह्याबद्दल बोलले तेव्हां मला म्हणाली कि "अग झालाच आहे अभ्यास पण ह्या सीरिअल ची वेळ माझी चुकता कामा नये...तुला सांगते थांब ह्याची स्टोरी."..मी तिच्याकडे जितका वेळ होते सतत TV मात्र बाजूला चालू होता...आणि त्यावर मराठी,हिंदी मालिका..अश्या वातावरणात आई मुलांना कितीसा वेळ देत असेल?
असो...
मुलांनी कथा लिहिल्या हे कौतुकास्पद आहे.पण ह्या कथा त्यातल्या ज्या नकारात्मक वाटल्या त्या नेमक्या अश्या का लिहाव्याश्या वाटल्या असतील,असे एकेकाला विचारता आले असते तर!
त्यांच्या मनात तोचतोचपणा इतक्या लहान वयात येत कामा नये असे वाटले.
आनंद असावा, ताण नसावा..असला तरी इतर गोष्टी तो ताण हलका करू शकल्या पाहिजेत!बालमन आहे ते शेवटी!

मनमौजी मनातले बोललात ह्या लेखाद्वारे...धन्यवाद!
श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-14974538808519935522012-09-21T09:20:04.299+05:302012-09-21T09:20:04.299+05:30नक्कीच भयावह परिस्थिती आहे. विचार करायला लावणारी !...नक्कीच भयावह परिस्थिती आहे. विचार करायला लावणारी !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-71835669579947008562012-09-20T16:52:49.093+05:302012-09-20T16:52:49.093+05:30शाळेत असताना असा प्रकार मुलं करतातच! माहितीचा अभाव...शाळेत असताना असा प्रकार मुलं करतातच! माहितीचा अभाव असेल किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असेल. पण मुळात एवढ्या सगळ्या मुला-मुलींना कथा लिहिता आली हेच मला प्रचंड सकारात्मक वाटतेय! मला नसती आली शाळेत असताना कथा लिहिता - अजून तरी कुठे येतेय म्हणा!! aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-44682278601526521662012-09-19T20:03:42.343+05:302012-09-19T20:03:42.343+05:30गणपती बाप्पा मोरया! गणपती बाप्पा मोरया! श्रिया (मोनिका रेगे)https://www.blogger.com/profile/06600170768134850816noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-86686545190647860662012-09-19T01:41:34.088+05:302012-09-19T01:41:34.088+05:30>> अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्...>> अन राहिल बाकी महागाई,भ्रष्टाचार इ.इ. गोष्टी....यासर्वांसोबत लढण्याची शक्तीच त्यांना या श्रद्धेतुन मिळते. अखेर लढाई तर त्यांनाच लढायची आहे पण यासर्वात त्यांच्या पाठीशी फ़क्त माझ असणं हीच त्यांची ताकद आहे.

अगदी अगदी खरंय.. गणपती बाप्पा मोरया !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-10483448350830393652012-05-19T12:04:45.075+05:302012-05-19T12:04:45.075+05:30मला हेच सगळे प्रश्न पडले होते. बर वाटलं वाचून की अ...मला हेच सगळे प्रश्न पडले होते. बर वाटलं वाचून की असेच तुलापण पडेल होते :-)
मस्त! फारच आवडलं.Free Spirithttps://www.blogger.com/profile/13670810244881270641noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-41309562097587811912012-05-18T23:20:07.262+05:302012-05-18T23:20:07.262+05:30होय. हे सगळे प्रश्न समोर आहेतच. कमाल म्हणजे अनेक &...होय. हे सगळे प्रश्न समोर आहेतच. कमाल म्हणजे अनेक 'गुरुं'जवळ त्यांची स्पष्टीकरणे पण असतात....

विशेषतः मांजर जेव्हा आपल्या रस्त्यातून आडवी जाते तेव्हा आपण हे विसरतो कि मांजर सुद्धा कुठे तरी जात आहे....आपण पण तिच्या रस्त्यात येतोय ते.....Smitin Bridhttps://www.blogger.com/profile/13016809926154278217noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-75310395938373834452012-01-14T14:13:58.979+05:302012-01-14T14:13:58.979+05:30मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्च्या
तील गुल घ्य...मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्च्या
तील गुल घ्या आणि गोड गोड बोलाRAMESHhttps://www.blogger.com/profile/12905582164128746885noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-56003369248437943912012-01-14T14:06:46.551+05:302012-01-14T14:06:46.551+05:30MAKAR SANKRANTI CHYA HARDIK SHUBHECCHAMAKAR SANKRANTI CHYA HARDIK SHUBHECCHARAMESHhttps://www.blogger.com/profile/12905582164128746885noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-33183668894664048612011-12-03T15:23:49.437+05:302011-12-03T15:23:49.437+05:30mansparshi kavitamansparshi kavitaविरेंद्रhttps://www.blogger.com/profile/01596504718090660167noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-21273402937854933982011-09-16T08:54:55.256+05:302011-09-16T08:54:55.256+05:30मुलांमुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ना !!!मुलांमुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ना !!!Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-17464690416824799512011-07-14T21:40:29.499+05:302011-07-14T21:40:29.499+05:30lakhani maji tuchyawar nahi bhinali
tari shabdha t...lakhani maji tuchyawar nahi bhinali
tari shabdha tila awadat hote,
uchyar maja tila kalat navata
tari manat hoti tu boltos te srav khote

sweet kavita ahw reranjitsingh [r.king]https://www.blogger.com/profile/05252766164833909278noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-71557452134862702712011-07-08T10:07:10.354+05:302011-07-08T10:07:10.354+05:30भाची लय हुशार हाय वो मनमौजीदादा... लहान मुलांचे प्...भाची लय हुशार हाय वो मनमौजीदादा... लहान मुलांचे प्रश्न खरेच 'यक्ष' प्रश्नासारखे असतात.त्यात कधी कधी त्यांना आपल म्हणन लवकर पटत पण कधी कधी सलग असे बाउंसर टाकले जातात कि प्रेत्येक बॉलला आपण क्लीन बोल्ड होत असतो... बाकी प्रसंग शब्दात मस्त उतरवला आहेस मलिंगाचा रेफरन्स पण आवडला.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-87332502101654442282011-06-16T19:44:04.624+05:302011-06-16T19:44:04.624+05:30हाहाहा.. मामा, भाची खरोखर हुशार आहे बरं ;)
ही पिढी...हाहाहा.. मामा, भाची खरोखर हुशार आहे बरं ;)
ही पिढीच किंबहूना हुशार आहे.. आपल्याला सांगितलेलं करायची सवय होती... ह्यांना प्रश्न पडताहेत.. गुड साईन ...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5410098704299543715.post-1998664695773847702011-06-14T15:03:33.331+05:302011-06-14T15:03:33.331+05:30@ हेरंब हे..हे...आगे आगे..और भी धमाल है मामु ;)@ हेरंब हे..हे...आगे आगे..और भी धमाल है मामु ;)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com