मुशरफ को एक ही मारा लेकिन सॉलिड मारा!!!

आताच यु ट्युवबर वीडीओ पाहिला . . .खाली पोस्ट करतोय!!!!!

मानल राव मौलाना मदानी यांना. . एवढ बोलायला पण गट्स पाहिजे. . .सिंपली ग्रेट. . .

आयुष्यभर मुशरफ विसरणार नाही!!!

त्याला स्वप्नात पण मौलाना मदानी दिसत असेल आता!!!!

प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला भारताकडून असाच धोबी पछाड मिळत राहणार आहे!!!!


4 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अगंगंगं!

भानस said...

सही! डायरेक्ट फोडलाय. आवडले.

Yogesh said...

@मोगरा फुलला. . . धन्यवाद!!!

Yogesh said...

@ भानस.. . होय अगदी भन्नाट फोडलाय!!