वयाच्या २३ व्या वर्षी (ज्या वयात आम्हाला काहीच अक्कल नव्हती) हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर फासावर लटकलेला एक महान क्रांतीकारक!!!! त्यांच हे बलिदान हे फक्त त्यांच्या उत्कट देश प्रेमाच एक प्रतीक आहे.
कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायच झाल तर. . .
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'
शिवराम हरी राजगुरू:
पराकोटीच देशप्रेम, त्याग, निष्ठा याच मूर्तीमंत उदाहरण!!!
सुखदेव :
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा आज स्मृतीदिन. . . त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!
माझ्या हिंदुस्थानात भामट्या राजकीय नेत्यांचे वाढदिवस लक्षात राहतात त्यांना नोटांचे हार घातले जातात पण ज्यांनी या देशासाठी सर्वस्व दिल त्यांच्या नशिबी मात्र आजही उपेक्षाच आहे या गोष्टीच नक्कीच खूप वाईट वाटतय!!!!
इन्किलाब जिन्दाबाद!!! जयहिंद!!!
Widget by Css Reflex | TutZone
5 comments:
शहीद भगतसिंग.. सुखदेव आणि राजगुरु यांना शतश: प्रणाम...
शहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... !
वतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... !
शतश: प्रणाम..
भ्रष्ट राज्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणा-या या महात्म्यांना विनम्र अभिवादन.
ज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सर्वच ज्ञात अज्ञात वीरांच्या चरणी नतमस्तक !!
Post a Comment