Image via Wikipedia
जर तुम्ही कॅडवर काम करत असाल अन् तुम्हाला तुमचे फाईल क्लायंट सोबत शेअर करायचे असेल ते ही ऑटो कॅड या सॉफ्टवेअर शिवाय ??? तर याच उत्तर आहे "प्रोजेक्ट बटरफ्लाय."
प्रोजेक्ट बटरफ्लाय ही ऑटोडेस्कच नवीन टूल आहे. की ज्यामुळे आपण आपल्या वेब ब्राउअजर मधून कॅड फाईल पाहु किंवा एडीट करू शकता. हा टूल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑटोडेस्क लॅब वर अकाउंट असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही ऑटोडेस्कचे सबस्क्रीपशन युजर असाल तर त्या अकाउंट वरुन सुद्धा हा टूल डाउनलोड करू शकता.
प्रोजेक्ट बटरफ्लाय हा वेब टूल वापरण्यासाठी खालील ब्राउअजर असणे आवश्यक आहे.
१. फायर फॉक्स ३.० किंवा त्यापुढील
२. गुगल क्रोम
३. आय.इ. ७
४. सफारी ३.० किंवा त्यापुढील
ह्या टूल विषयी अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.
हा टूल वारण्यासाठी इथे टिचकी मारा.
Widget by Css Reflex | TutZone
2 comments:
मी पाहते जाऊन इथे. इंटरेस्टींग दिसतेय. धन्यवाद.
नक्की पहा . . .भाग्यश्री ताई तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला नक्की कळवा.
Post a Comment