मराठी दिनाच्या शुभेच्छा!!!!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

जागतिक मराठी दिनाच्या सर्व वाचकांस हार्दिक शुभेच्छा!!!!

7 comments:

आनंद पत्रे said...

जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

अपर्णा said...

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

भानस said...

जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा!

tanvi said...

'मराठी भाषा दिनाच्या' सर्वांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र !!!!!!!

PRAJYOT said...


जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

Anonymous said...

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मनमौजी said...

@ भानस,तन्वी, प्रज्योत, आनंद, अपर्णा,सुहास . . . .धन्यवाद!!!!