ब्रेक के बाद!!!!

मागील दीड महिना वर्क प्रेशर मुळे आभासी विश्वाच्या संपर्कात नव्हतो. या दरम्यान ब्लॉग, जी मेल, ओरकुत सार काही बंद होत. हाफिसात प्रोजेक्ट सबमिशन असल्यामुळे गाढवासारखा राब राब राबलो आहे. त्यातच लग्न जमलय, दिवसभर हाफिसात अन् रात्री फोनवर. . . थोडक्यात काय तर दोन शिफ्ट मध्ये काम चालू होत. पहिली शिफ्ट म्हणजे नोकरी अन् दुसरी शिफ्ट हॅप्पी अवर्स चालू झाल्यानंतर.

ब्लॉगर मीटच्या दिवशीच भारतात परत आलो. ही मीट जरी मिस झाली असेल तर पुढच्या मीटला नक्की भेटणार सगळ्यांना!!!

या दरम्यान पंकु भटक्याने एका साहित्याकाचा बळी घेतला हे वाचल . . .अरेरे!!! पंकज काय रे हे!!! बर असु दे किमान आम्हाला आता चांगले फोटो पाहायला मिळतील. . . :)

आता सुद्धा ही पोस्ट दुसरी शिफ्ट चालू असताना करतोय. . .चला आता रजा घेतो. . .लवकरच भेटू परत!!!!

3 comments:

भानस said...

मनमौजी,अभिनंदन व शुभेच्छा!खूप वर्षात लग्नातले जेवण जेवलेच नाही. चला लवकरच योग येणार आहे.:)

आनंद पत्रे said...

अभिनंदन!

Yogesh said...

@ श्री ताई, आनंद. . . धन्यवाद!!!!