मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

सर्व ब्लॉगर्स मित्र, वाचक अन त्यांच्या परीवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.


शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार.

6 comments:

रोहन... said...

सुभेदार तुम्हास आणि कुटुंबास अनेक अनेक शुभेच्छा... पहिली संक्रांत ना??? हलव्याचे दागिने घरी आले की नाहीत ??? :D

भानस said...

योमू, तुम्हां सगळ्यांना मकर संक्रांतिच्या अनेक शुभेच्छा! :)

श्रिया (मोनिका रेगे) said...

योगेश तुम्हां सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

हेरंब said...

योमुं, तुम्हा सगळ्यांना देखील मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

RAMESH said...

MAKAR SANKRANTI CHYA HARDIK SHUBHECCHA

RAMESH said...

मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्च्या
तील गुल घ्या आणि गोड गोड बोला