Showing posts with label शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label शुभेच्छा. Show all posts

हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभे्छा....

सर्व वाचकांना अन मित्रपरीवाराला हिंदुनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धी, यशदायी, आरोग्यदायी जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना.

शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा...

सर्व ब्लॉगर्स मित्र, वाचक अन त्यांच्या परीवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.






शुभेच्छा पत्र चित्रकविता वरुन साभार.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



 

दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !



ब्लॉगच्या सर्व वाचकांना व मित्रपरीवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

शुभेच्छापत्र वेबदुनिया वरुन साभार.

गर्जा महाराष्ट्र माझा...








एक स्वप्न घेऊन ५० वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आला होता....या पन्नास वर्षात महाराष्ट्राने कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक अश्या प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटावलाय....या सोबत मनाला सल लावतील अश्या घटना शिवारायांच्या स्वराज्यात घडल्यात... आजही आमचा शेतकरी वीज, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासुन वंचित आहे. खून. दरोडे, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे राजरोस घडत आहे..... माफिया राज वाढत आहे....दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणार्‍या महाराजांच्या स्वराज्यात आता जोडे उचलण्याची परंपरा आली आहे. . . तरीही आम्ही आशावादी आहोत...हे सार बदलेल नव्हे आपण हे बदलण्याचा प्रयत्न करू या....पुढील पन्नास वर्षात नक्कीच महाराजांना अभिप्रेत असणार स्वराज्य उभ राहाव हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!!

वॉलपेपर अच्युत पालव यांच्या साईट वरुन साभार!!!!

सचिन: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

आमच्यासाठी क्रिकेटचा देव असणार्‍या आमच्या सर्वांच्या सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! विक्रमांचे असेच डोंगर रचत रहा!!!















गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!






या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना!!!
सर्व वाचकांस हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

शुभेच्छा पत्र मायाजालावरून साभार.

मराठी दिनाच्या शुभेच्छा!!!!




लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

जागतिक मराठी दिनाच्या सर्व वाचकांस हार्दिक शुभेच्छा!!!!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . . .









सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद अन् नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू या!!!

सर्व वाचकांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. . .आपली सर्व स्वप्न, आशा , आकांशा पूर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना!!!!

वरील शुभेच्छा पत्र "भुंगाच्या" ब्लॉगावरून घेतल आहे. भुंगाचे हार्दिक आभार!!!

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा





सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!