उपक्रम : मला आवडलेली मराठी वेब साईट

खाली दिलेल्या लिंकवर क्‍लिक करा.


ही साईट खूप छान आहे. या वर तर्क क्रीडा म्हणून एक पेज आहे. त्यावर धमाल कोडी आहेत. इतर माहिती पण खूप मस्त आहे. एकंदरीत काय तर जे वाचन कीडे आहेत त्यांना नक्की आवडेल.
तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा.

3 comments:

Unknown said...

where is the link

Yogesh said...

उपक्रम ह्या शब्दावर क्‍लिक करा. .. लिंक ओपन होईल.

संकेत आपटे said...

खरंच छान साईट आहे. काही चर्चा मात्र कळल्या नाहीत. कठीण भाषा होती.