दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणाऱ्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



 

7 comments:

रोहन... said...

योगेश आहेस कुठे सध्या ??? सुट्टी घेऊन गावाला गेलास की काय??? लग्नानंतर पहिलीच दिवाळी तुझी... :D

तुला आणि वाहिनीला खूप खूप शुभेच्छा ... :)

Anagha said...

मनमौजी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

अपर्णा said...

योगेश, तुला आणि वहिनीला पहिल्या दिवाळसणाच्या खूप खूप शुभेच्छा ... :)

Anonymous said...

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Anuja Khaire said...

सुरेख काव्यपंक्ती! आपणांसही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

मीनल said...

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Yogesh said...

सर्वांचे खुप खुप आभार...