अफ़लातून हिंदी!!

आपण हिंदी बोलताना खुपदा मराठी शब्द वापरतो अन् मग एकच धमाल येते. . . .यावर एक मेल आली होती त्यावरूनच ही पोस्ट. काही वाक्य मेल मधील आहेत अन् काही मी तयार केलीत.

१. वो उंच जिने से धापकन पड्या अन् काडकन हात का हाड मोड्या.

२. पहले नदी में पोह्या बाद में समंदर मे शिरा फिर पोह्या.

३. ये टी. वी. आपको कितने मे गिरी.

४. हम लिंब घेंगे तो घेंगे नही घेंगे तो नही घेंगे

५. खा खा लाजू नका याच हिंदी : "खाओ, खाओ, शरम तो है नही"

६. "ईतना मोठा खड्डा खणके रखा है यहा से कैसे वळेंगे"

७. एक माणूस दुकानदाराला तांदुळ न घेण्याच कारण सांगताना. . ."तुम्हारे तांदुळ में बहोत खडा है"

८. हमारे टी. वी. में मुंग्या मुंग्या दिखते है.

९. गहू जरा बारीक दळो पिछली बार बहोत जाडा दळ्या था.

१०. मांडी घाल के नीचे बैठो.

११. रांगेत उभ असताना. .. " थोडा थोडा आगे सरको "

10 comments:

आनंद पत्रे said...

ये पढके मुझे फिदकन हसी आया

veerendra said...

जरा नवा हिंदीका पाठ दो न भैया .. ऐसा क्यू तेच तेच जुना वाचणे को दे राहा हय
पण मजा आला बरका !

Unknown said...

है वाचके माला, खूप आनंद हुआ.
http://hindusanskrutisurakshayuvamanch.blogspot.com/

apashchim said...

our sir always use to say --- आईसा दौड़ा आईसा दौड़ा धडाम दिशी जाइ पड़ा |-----

davbindu said...

हस हस के मेरा पेट दुख्या...

इथे भेट देउन पहा एकदा...
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=33294354&tid=2546562047029536325

Yogesh said...

@ आनंद. . .धन्यवाद. . .:)

Yogesh said...

@ विरेंद्र. . . नया शोधके लिहुंगा. . .धन्यवाद

Yogesh said...

@ सचिन, धन्यवाद!!!

@ देवेंद्र. . .लिंक बद्दल धन्यवाद!!

Anonymous said...

पडकर मै बी खी खी हसा.

yogik said...

gawakade ase hindi baryachada aikalay!!