मी पण टॅगलो!!!

विशुभाउंनी टॅगले...सगळ्यांच टॅगी टॅगी झाल. . . मीच राहिलो होतो. . .चला आज मी पण टॅगलो. . .


1. Where is your cell phone?
टेबलावर

2. Your hairs?
परतीच्या प्रवासावर आहेत!(जे राहिलेत त्यांच संवर्धन चालू आहे.)

3. Your Mother?
काळजीवाहू सरकार

4.Your Father?
कठोर पण तितकेच हळवे

5. Your favorite food?
शाकाहारी कोणतेही (मी घास फूस वाला आहे.)

6. Your dream last night?
माझ गळालेल छप्पर परत आल!! (डोक्यावर केस परत आली)

7. Your favorite drink?
चहा

8. Your Dream/Goal
आई बाबांना एक बंगला गिफ्ट द्यायचा आहे.

9. What room you are in?
कार्यालयात

10. Your hobby?
वाचन. (पुस्तकी कीडा आहे)

11. Your fear?
साप

12. Where do you want to be in next 6 years?
पृथ्वीवरच

13. Where were you last night?
नाइल नदीच्या किनारी!

14. Something you aren't diplomatic?
नाय जमत आपल्याला अस वागायला.(मी साधा, सरळ, सज्जन, सदगुणी . . . . . आहे)

15. Muffins?
Not Applicable

16. Wish list item?
खूप आहे

17. Where did you grow up?
शिवजन्मभूमी अर्थात जुन्नर (बेल्हे)

18. Last interesting thing you did?
रेड सी मध्ये स्नोर्कलिंग केल. लाइफ टाइम अनुभव होता तो.

19. What are you wearing?
फॉर्मल

20. Your TV?
डिस्कवरी,न्यूज, म्यूजिक

21. Your pets?
नाही.

22. Friends?
भरपूर आहेत. . पण ४ अगदी जीवलग आहेत

23. Your life?
मस्त चालू आहे

24. Your mood?
मस्त

25. Missing someone?
हो........(अहो आताच विकेट पडली आहे)

26. Vehicle?
स्कूटी

27. Something you aren't wearing?
लेन्स

28. Your favorite store?
पुस्तकाचं दुकान

29. Your favorite color?
आकाशी

30. When was the last time you laughed?
सकाळी कार्यालयात आल्यावर

31. Last time you cried?
Mechanicsमुळे YD झाल तेव्हा.

32. Your best friend?
चौकड़ी आहे . .सच्या, हेम्या, सूर्या अन राहुल्या

33. One place you go to over and over?
साधना (शनिवार पेठ मधील पुस्तकांच दुकान)

34. One person who mails me regularly?
कोणी नाय.

35. Favorite place to eat?
घरी...आईने केलेल.

आता मी साळसुद पाचोळा, ना आणि सर्व वाचकाना टॅगतो....

7 comments:

Anonymous said...

"काळजीवाहू सरकार"
आईने वाचलं तर काही खैर नाही.... :D


"नाय जमत आपल्याला अस वागायला.(मी साधा, सरळ, सज्जन, सदगुणी . . . . . आहे)"
हे इतरांनी म्हणायचं असतं.. आपणच नाही.. :)

Vishubhau said...

मन्या !!!!

लै झकास....

तुझा,

(कौतुकी) विशुभाऊ

Yogesh said...

महेंद्र काका, विशू भाउ धन्यवाद!!!!

आनंद पत्रे said...

छान लिहिलेय!

अपर्णा said...

तुमाले कवा टांगलं...:)
आई-बाबांना बंगला द्यायचं मनापास्नं आवडलं....

Yogesh said...

@ अपर्णा ताई. . . धन्यवाद!!!

श्रिया (मोनिका रेगे) said...

गम्मत वाटली वाचून,तुमच्या स्वभावाचा अंदाज आला.....थोडासा,असेच राहा नेहमी मनमोकळे, मनमौजी !!